Poor MLA Of Maharashtra : महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार, ज्यांनी केला प्रस्थापित पक्षांचा पराभव, पाहा फोटो!

Chetan Zadpe

शिवसेना पक्षाकडून पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले श्रीनिवास वानगा, हे गरिब आमदारांपैकी एक आहेत. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ७२ लाखांची संपत्ती आहे.

Shriniwas Wanaga | Sarkarnama

एमआयएमचे मालेगाव मध्य मतदारसंघाचे आमदार मोहम्मद ईस्माईल काजमी यांची संपत्ती ५६ ला रूरये एवढी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Mohammad ismail Kaji | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अकोल विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले डाँ. किरण लहामटे हे सुद्धा गरिब आमदार म्हणून ओळखले जातात. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ५६ लाख एवढी आहे.

kiran Lahmate | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आदिती तटकरे या ही गरिब आमदार गटामध्ये मोडतात. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ३९ लाखांची संपत्ती त्यांच्याकडे होती. त्या श्रीवर्धन या मतदारसंघातून निवडून आल्या असून, माजी मंत्री सुनिल तटकरे यांच्या त्या कन्या आहेत.

Aditi Tatkare | Sarkarnama

भिवंडी मतदारसंघाातून निवडून आलेले शिवसेनेचे आनमदार शांताराम मोरे यांच्याकडे प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ३४ लाख रूपये एवढी संपत्ती आहे.

Shantaram More | Sarkarnama

स्वाभिमानी शेतकरी संघनेकडून मोर्शी या मतदारसंघातून निवडून आलेले आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे प्रतिज्ञापत्रानुसार २९ लाख रूपये इतकी संपत्ती होती.

Devendra Bhuyar | Sarkarnama

एमआयएम या पक्षातून निवडून आलेले धुळे शहरातून निवडून आलेल्या शाह फारूख अन्वर यांच्यांकडे प्रतिज्ञापत्रानुसार २९ लाख रूपये एवढी संपत्ती होती.

Shah Farukh Anwar | Sarkarnama

माळशिरस या मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपचे राम सातपुते हे सुद्धा गरिब आमदार आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे १० लाख रूपये एवढी संपत्ती आहे.

Ram Satpute

महाराष्ट्रातील सर्वात गरिब आमदार विनोद निकोले आहेत. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून डहाणू मतदारसंघातून निवडून आले आहेत.त्यांच्याकडे ५६ हजार एवढेच रूपये आहेत.

Vinod Nikole

NEXT : 'या' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला..

Web Story | Sarkarnama