India's Richest Woman: 'या' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला

अनुराधा धावडे

सावित्री यांचा जन्म २० मार्च १९४० रोजी आसाममध्ये झाला.त्यांचे बालपण तिनसुकिया शहर गेले.

Savitri Jindal | Sarkarnama

ओमप्रकाश जिंदल यांच्याशी 1970 मध्ये त्या विवाहबद्ध झाल्या. त्यांचे पती हरियाणा सरकारमध्ये मंत्री आणि हिसार विधानसभा मतदार संघाचे हरियाणा विधानसभेचे सदस्य होते.

Savitri Jindal | Sarkarnama

अचानक सावित्री जिंदल यांचे पती ओम प्रकाश जिंदल यांचे निधन झाले. ओमप्रकाश जिंदल हे जिंदर समुहाचे संस्थापक होते.

Savitri Jindal | Sarkarnama

पण अचानक सावित्री जिंदल यांचे पती ओम प्रकाश जिंदल यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर सावित्री यांनीच जिंदल समुहाची कमान हाती घेतली.

Savitri Jindal | Sarkarnama

फोर्ब्सने जारी केलेल्या श्रीमंत महिलांच्या यादीत जिंदल समुहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदल या सर्वात श्रीमंत महिला आहेत.

Savitri Jindal | Sarkarnama

फोर्ब्सच्या यादीनुसार, सावित्री जिंदल आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 16.96 अब्ज डॉलर (जवळपास १२ हजार कोटी रुपये) आहे.

Savitri Jindal | Sarkarnama

जगातील श्रीमंतांच्या यादीत त्या 101 व्या क्रमांकावर आहे. त्यांची कंपनी स्टील, वीज, पायाभूत सुविधा आणि सिमेंटचा व्यवसाय करते.

Savitri Jindal | Sarkarnama

कोरोना काळात 2019-20 या दरम्यान सावित्री जिंदल यांच्या संपत्तीत सुमारे 50 टक्क्यांची घट झाली.

Savitri Jindal | Sarkarnama

कोरोनानंतरच्या दोन वर्षांच्या २०२१ -२२ या काळात पुन्हा त्यांच्या संपत्तीन तीन टक्क्यांची वाढ झाली. २०२१ मध्ये त्यांची संपत्ती १८ अब्ज डॉलरपर्यंत पोहचली.

Savitri Jindal | Sarkarnama

Next : कधी आणि कसे झाले पंतप्रधान मोदी-अदानी मित्र?

Modi-Adani Photo's : Narendra Modi News : | Sarkarnama