या कारणांसाठी जयंत पाटील यांनी मानले ग्रामविकास मंत्र्यांचे आभार...

कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात आमच्या सांगली जिल्ह्याला रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी मदत मिळावी अशी मागणी जयंत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती.
या कारणांसाठी जयंत पाटील यांनी मानले ग्रामविकास मंत्र्यांचे आभार...
Jayant Patil thanked the Rural Development Minister for these reasons ...

सांगली : १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून सांगली जिल्हा परिषदेला (Sangali Zilla Parishad) रुग्णवाहिका (Ambulance) खरेदी करण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत चार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विशेष आभार मानले आहेत. Jayant Patil thanked the Rural Development Minister for these reasons ...

कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात आमच्या सांगली जिल्ह्याला रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी मदत मिळावी अशी मागणी जयंत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. 

त्यावेळी हसन मुश्रीफ यांनी मदतीचे आश्वासन दिले होते आणि आज त्यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in