Sunil Kedar - Ashish Deshmukh
Sunil Kedar - Ashish Deshmukh
Premium Content

आशिष देशमुख - सुनील केदार यांच्या वादामागे दोघांचे ‘ते’ जुने वैर…

रणजीत देशमुख आणि त्यांच्या परिवारातील कुणालाही नंतर सावनेरमध्ये यश मिळविता आले नाही. केदारांनी राजकारण करताना एक-एक करून रणजीत देशमुखांच्या सर्व समर्थकांचा सफाया केला त्यामध्ये त्यांच्या सावजीसारख्या कट्टर समर्थकांचाही समावेश होता.

अतुल मेहेरे

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Animal and Husbandary Minister Sunil Kedar) आणि काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख Katol's Former MLA Ashish Deshmukh यांच्यात गेल्या शनिवारी वादाची ठि...

Sarkarnama
www.sarkarnama.in