Eknath Shinde News : सुरत, गुवाहाटीनंतर मुख्यमंत्री शिंदे निघाले आता 'या' राज्यात..

Eknath Shinde Tour : देवदर्शनाचा कार्यक्रमही नियोजित...
Eknath Shinde Kashmir Tour :
Eknath Shinde Kashmir Tour : Sarkarnama

Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Kashmir Tour) यांचा आजपासून पुढचे तीन दिवस जम्मू काश्मीरचा दौरा होणार आहे. आजपासून पुढचे तीन दिवस मुख्यमंत्री जम्मू काश्मीर राज्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंचा हा पहिलाच जम्मू काश्मीरचा दौरा असणार आहे. यामुळे गुवाहाटीवारीनंतर मुख्यमंत्र्यांच्या या काश्मीरवारीची जोरदार चर्चा आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde Kashmir Tour :
Nana Patole News : सुरजागडमधील अवैध उत्खननाला सरकारचाच पाठिंबा, पटोलेंचा गंभीर आरोप !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काश्मीरमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार. तसेच या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा देवदर्शनाचा कार्यक्रम नियोजित आहे, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळत आहे. (Maharashtra News)

Eknath Shinde Kashmir Tour :
Bhalke Meet KCR : ‘केसीआर’ यांना भेटलो; पण अजून BRSमध्ये प्रवेश केलेला नाही, सर्वांशी चर्चा करूनच निर्णय, भगीरथ भालकेंची भूमिका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com