Sharad Pawar News : सर्वात मोठी बातमी | शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल!

Sharad Pawar News : ठाकरे परदेशात असताना पवार शिंदेंच्या भेटीला..
Sharad Pawar News :
Sharad Pawar News : Sarkarnama

Sharad Pawar Meet With Cm Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा या निवास्थानावर रवाना झाले आहेत. त्यांच्या गाड्यांचा ताफा हा मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाकडे निघाले आहे. या भेटीचं कारण काय हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र या भेटीकडे आता राजकीय दृष्टीने पाहिले जात आहे. (Sharad Pawar to meet Chief Minister Eknath Shinde)

Sharad Pawar News :
Sanjay Shirsat On Patra Chawal : `पत्राचाळ` भ्रष्टाचार प्रकरणाची निवृत्त न्यायमुर्तींमार्फत चौकशी करा..

थोड्याच वेळात शरद पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे परदेशात असताना, आजची या दोन नेत्यांची भेट महत्त्वपूर्ण मानले जाते. या भेटीला अनेक राजकीय कंगोर असू शकतात. महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप या पार्श्वभूमीवर ही भेटीला राजकीय महत्त्व आहे..

Sharad Pawar News :
Satara News : महेश शिंदेंची जीभ घसरली; म्हणाले,'महाविकास'ची वज्रमुठ नव्हे वज्रमूत...

तसेच, मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा जागाबाबत काही चर्चा या भेटीत होऊ शकते, असे बोलले जात आहे. मात्र आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. यामुळे आता या मागचं कारण समजू शकणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com