Sanjay Jadhav

सिनियर कंटेंट रायटर गेल्या 16 वर्षाेपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. मुद्रित माध्यमामध्ये राजकीय, गुन्हे, न्यायालय, वाहतूक, सांस्कृतिकसह इतर अनेक विषयांचे वार्तांकन. साहित्य व चित्रपटांची आवड. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर सकाळमध्ये विपुल लेखन. सध्या सरकारनामामध्ये राज्यासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडींचे वार्तांकन आणि आढावा घेण्याची जबाबदारी.
Connect:
Sanjay Jadhav
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com