Rajanand More

मल्टीमीडिया प्रोड्यूसर मागील 13 वर्षांपासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहे. सध्या सकाळ माध्यम समुहाच्या सरकारनामा या राजकीय न्यूज पोर्टलमध्ये मल्टीमीडिया प्रोड्यूसर या पदावर कार्यरत. 13 वर्ष वार्ताहर म्हणून काम करताना विविध क्षेत्रातील घटना-घडामोडींचे वार्तांकन. प्रामुख्याने आरोग्य, वाहतूक, न्यायालय, राजकीय, सांस्कृतिक, शिक्षण आदी क्षेत्रांतील वार्तांकनावर भर. सरकारनामामध्ये स्थानिक, राज्यस्तर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय घडामोडींचे वार्तांकन आणि विश्लेषण. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्राप्त.
Connect :
Rajanand More
Sarkarnama
www.sarkarnama.in