DSP Megha Goyal: सोशल मीडियावर का ट्रोल झाल्या DSP मेघा गोयल?

सरकारनामा ब्यूरो

राजस्थान पोलीस सेवा (RPS) च्या अधिकारी 'डीएसपी' मेघा गोयल या एका ट्विटमुळे प्रचंड चर्चेत आल्या आहेत.

DSP Megha Goyal | Sarkarnama

गोयल यांचे ट्विट ट्विटर युजर्स जोरदार ट्रोल करत आहेत.

DSP Megha Goyal | Sarkarnama

२०२१ च्या बॅचच्या अधिकारी

मेघा गोयल या राजस्थान पोलिस सेवेतील २०२१ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी त्यांनी 'आरएएस' परीक्षा उत्तीर्ण केली.

DSP Megha Goyal | Sarkarnama

का ट्रोल होत आहेत.

डिएसपी यांनी अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दरबाराचा एक व्हिडीओ शेअर केला होता.

DSP Megha Goyal | Sarkarnama

ट्विट मध्ये काय लिहिलं आहे.

त्या व्हिडीओ सोबत त्यांनी " आईना- ए -अजमेर कुछ ऐसा अक्स दिखाता है, ज़र्रा ज़र्रा आशिक -ए-“ख़्वाजा” नज़र आता हैं..!! हर ख़्वाजा के दीवाने को उर्स मुबारक" ही ओळ लिहिली आहे.

DSP Megha Goyal | Sarkarnama

ट्रोलर्सच्या निशाण्यावर

गोयल यांनी केलेला ट्विट काही लोकांना आवडला नाहीये. त्यामुळे अत्यंत गलिच्छ भाषेत त्यांच्यावर टिका होत आहे.

DSP Megha Goyal | Sarkarnama

काय म्हणाले ट्विटर युजर्स

काही ट्रोलर्स ने त्यांना "धर्म बदलणार आहेस का?" असा प्रश्न विचारला. तर एकाने "तुम्ही बुर्खा घालण्याची तयारी करत आहात का? अशी कमेंट केली आहे.

DSP Megha Goyal | Sarkarnama

"अजमेरच्या ख्वाजा येथे त्या त्यांची जबाबदारी पार पाडत होत्या", अशी कमेंट करत. काही लोकांनी त्यांना समर्थन दिले आहे.

DSP Megha Goyal | Sarkarnama

मेघा गोयल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

DSP Megha Goyal | Sarkarnama