Future CM in Maharashtra: मुख्यमंत्रीपदाची 'खुर्ची एक, उमेदवार अनेक'; चर्चा सर्वांचीच पण जनतेच्या मनात कोण?

Rashmi Mane

इच्छुकांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून सगळ्याच पक्षातून इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे.

Ajit Pawar,Devendra Fadnavis, Uddhav Thackeray | Sarkarnama

सत्तसंघर्षाची सुनावणी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.

कार्यकर्त्यांची इच्छा

प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांला आपला नेता आणखी मोठा व्हावा, मोठ्या पदावर जावा असं वाटत असंत. त्यांसाठी कार्यकर्ते झटत असतात.

मोठ्या घडामोडींचा सिलसिला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचा सिलसिला सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका विषयाने डोकं वर काढलंय.

Ajit Pawar | Sarkarnama

अजित पवारांचे पोस्टर झळकले

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावचे जावई असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी 'भावी मुख्यमंत्री' असे फलक लावण्यात आले आहेत.

Ajit Pawar | Sarkarnama

2024 नाही तर आताच मुख्यमंत्री

काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी 2024 नाही तर आताच मुख्यमंत्री पदावर दावा असल्याच सांगितले आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

नागपूरमध्येही पोस्टरबाजी

नागपूरमध्ये भाजप कार्यकत्यांकडून भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी पोस्ट झळकली.

Devendra Fadnvis | Sarkarnama

सुप्रिया सुळेंच्या नावानेही पोस्टरबाजी

याआधी देखील राष्ट्रवादी कार्यालयासमोर सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील भावी महिला मुख्यमंत्री असे पोस्टर लागले होते.

Supriya Sule, Sharad Pawar | Sarkarnama

जयंत पाटलांचाही समावेश

जयंत पाटील यांच्या गावात देखील असेच पोस्टर लागले होते.

Jayant Patil | Sarkarnama

कार्यकर्त्यांचा उत्साह

अनेक वेळा या पोस्टरबाजी मागे नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच जास्त उत्साही होतांना दिसतात.

Activist | Sarkarnama

Next: पिवळी साडीवाली पोलिंग ऑफिसर आठवतेय का? आता 'हे' फोटो झाले व्हायरल