Reena Dwivedi New Look: पिवळी साडीवाली पोलिंग ऑफिसर आठवतेय का? आता 'हे' फोटो झाले व्हायरल

Rashmi Mane

पिवळ्या साडीतील ती महिला आठवतेय

2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी पिवळ्या साडी नेसलेल्या एका महिला निवडणूक अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला होता.

Reena Dwivedi | Sarkarnama

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

सोशल मीडियीवर चांगलीच हवा आहे.

Reena Dwivedi | Sarkarnama

रिना द्विवेदी

या महिलेचं नाव रिना द्विवेदी आहे.

Reena Dwivedi | Sarkarnama

इंटरनेटवर खळबळ

निवडणूक ड्युटीदरम्यान 'पिवळी साडी' परिधान कलेली महिला अधिकारी रीना द्विवेदींची पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ माजली आहे.

Reena Dwivedi | Sarkarnama

नवीन लूकमध्ये व्हायरल

यावेळी रीना नव्या लूकमध्ये दिसली आहे.

Reena Dwivedi | Sarkarnama

वरिष्ठ सहाय्यक अधिकारी

'यूपी' सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ सहाय्यक अधिकारी आहेत.

Reena Dwivedi | Sarkarnama

3 लाखाहून अधिक फोलोवर्स

रिना यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचे तीन लाखाहुन अधिक फोलोवर्स आहेत. रिना त्यांचे साडी घातलेले फोटो शेअर करत असतात.

Reena Dwivedi | Sarkarnama

'मिस जयपूर किताब'

नेटकऱ्यांनी त्यांनी ‘मिस जयपूर’चाही किताब दिला होता.

Reena Dwivedi | Sarkarnama

Next: कोण आहेत दिल्लीतील 'आप'च्या दुसऱ्या महापौर डॉ. शैली ओबेरॉय?