Who is Shelly Oberoi: कोण आहेत दिल्लीतील 'आप'च्या दुसऱ्या महापौर डॉ. शैली ओबेरॉय?

Rashmi Mane

दिल्लीच्या महापौरपदी विराजमान

दिल्ली महानगरपालिकेच्या आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांची महापौरपदी फेरनिवड करण्यात आली आहे.

Shelly Oberoi | Sarkarnama

शिक्षण

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आहे. तर विद्यापीठाच्या 'स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज'मधून 'पीएचडी' पूर्ण केली.

Shelly Oberoi | Sarkarnama

पहिल्यांदा जिंकली निवडणूक

शैली ओबेरॉय यांनी प्रभाग 86- पूर्व पटेल नगर (नवी दिल्ली) मधून MCD ( म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली) निवडणूक लढवली आणि जिंकली.

Shelly Oberoi | Sarkarnama

'आप'मध्ये एंट्री

शैली ओबेरॉयने 2013 मध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला होता. 2020 पर्यंत त्या पक्षाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा होत्या.

Shelly Oberoi | Sarkarnama

विजयाचा आनंद

शैली महापौरपदी विजयी होताच आप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Shelly Oberoi | Sarkarnama

अभ्यासात हुशारी

शैलीने दिल्ली विद्यापीठाच्या जानकी देवी महाविद्यालयातून बी.कॉम आणि हिमाचल विद्यापीठातून एम.कॉम केले आहे.

Shelly Oberoi | Sarkarnama

सर्वत्र जल्लोष

सर्वच स्तरावरून ओबेरॉय आणि पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Shelly Oberoi | Sarkarnama

Next: वयाच्या 22 व्या वर्षी झाली IAS अधिकारी ; UPSC परीक्षेत 5 वा रँक मिळवत रचला इतिहास