IAS Officer Srushti Deshmukh: वयाच्या 22 व्या वर्षी झाली IAS अधिकारी ; UPSC परीक्षेत 5 वा रँक मिळवत रचला इतिहास

Rashmi Mane

पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण

IAS सृष्टी देशमुख यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

Srushti Deshmukh | Sarkarnama

इंजिनीअरिंग करत केला अभ्यास

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे राहणाऱ्या सृष्टीने इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला होता. 

Srushti Deshmukh | Sarkarnama

अधिकारी बनण्याची इच्छा

इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात असताना सृष्टीच्या मनात सरकारी अधिकारी बनण्याची इच्छा निर्माण झाली.

Srushti Deshmukh | Sarkarnama

पाचव्या क्रमांकाने पास

२०१८ मध्ये त्यांनी 'यूपीएससी' परीक्षा दिली आणि महिला उमेदवारांमध्ये देशातून पहिल्या क्रमांक मिळवून 'आयएएस' बनली.

Srushti Deshmukh | Sarkarnama

रचला इतिहास

सृष्टी देशमुख यांनी UPSC परीक्षेत 5 वी रँक मिळवत वेगळा इतिहास रचला. 

Srushti Deshmukh | Sarkarnama

सोशल मिडीयावर लोकप्रिय

सोशल मीडियावरही त्या खूप लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे दोन मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Srushti Deshmukh | Sarkarnama

पुस्तक प्रकाशित

UPSC परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांना प्रेरणा मिळेल असे 'द आन्सर रायटिंग मॅन्युअल' हे पुस्तक प्रकाशन केले.

Srushti Deshmukh | Sarkarnama

सृष्टी देशमुख

"कोणतीही परिक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सातत्याने अभ्यास केल्यास सहज यश मिळे शकते."

Srushti Deshmukh | Sarkarnama

Next : महाराष्ट्रातील लेफ्टनंट जनरलपदी पोहोचलेल्या पहिल्या महिला अधिकारी