Kasba Bypoll: राज ठाकरेंचे विश्वासू ते बापटांना घाम फोडणारे; कोण आहेत रवींद्र धंगेकर?

सरकारनामा ब्यूरो

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून रवींद्र धंगेकर यांची ओळख होती. मनसेमध्ये असताना त्यांनी अनेक पदावर कामे केली आहेत.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

जानेवारी २०१७ मध्ये धांगेकर हे अपक्ष नगरसेवक होते. तसेच काँग्रेसचे सहयोगी सदस्य म्हणून कार्यरत होते.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

दोन टर्म शिवसेनेत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दोन टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले आहे.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

कसब्यामध्ये अनेक विकासकामे केली आहेत. खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची पुणे शहरात ओळख आहे.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

विधानसभा निवडणुकांमध्ये धंगेकर यांनी बापट यांच्यासमोर क़डवे आव्हान उभे केले होते.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

धंगेकर यांनी २००९ साली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यांनी बापट यांना चांगली लढत दिली होती.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

२०१४च्या मोदी लाटेतसुद्धा धंगेकर यांनी कढवी लढत दिली होती.

Ravindra Dhangekar | Sarkarnama