Women MP : संसदेतील या महिल्या नेत्यांना शोधत असते कॅमेराची नजर

सरकारनामा ब्यूरो

नुसरत जहाँ बंगाली अभिनेत्री तसेच तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बशीरहाट मतदारसंघातून खासदार आहेत.

Nusrat Jahan | Sarkarnama

मिमी चक्रवर्ती बंगाली अभिनेत्री आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षातून २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या.

Mimi Chakraborty | Sarkarnama

प्रियंका चतुर्वेदी ह्या एक महाराष्ट्रातील आघाडीच्या राजकारणी आहेत, त्या राज्यसभेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या उपनेत्या देखील आहेत.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

डिंपल यादव या डिसेंबर 2022 पासून त्या मैनपुरीच्या विद्यमान खासदार आहेत. त्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत.

Dimple Yadav | Sarkarnama

महुआ मोईत्रा या लोकसभेतील कृष्णानगर, पश्चिम बंगाल येथील खासदार आहेत. आपल्या वक्तव्यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात.

Mahua Moitra | Sarkarnama

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या खासदार आहेत.

Navneet Rana | Sarkarnama

हेमा मालिनी 2004 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणाच्या रिंगणात उतरल्या. सध्या त्या उत्तर प्रदेश मधील मथुरा मतदारसंघाच्या खासदार आहेत.

Hema Malini | Sarkarnama

स्मृती ईराणी यांचा टेलिव्हिजन अभिनेत्री ते महिला आणि बाल विकास मंत्रालयांचा मंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे.

Smriheti Irani | Sarkarnama

जया बच्चन यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवले.

Jaya Bacchan | Sarkarnama