Purnesh Modi : राहुल गांधींना खासदारकी गमावण्याची वेळ आणणारे, कोण आहेत पूर्णेश मोदी

सरकारनामा ब्यूरो

'मोदी आडनावावरून टीका केल्याप्रकरणी' राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Purnesh Modi | Sarkarnama

राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी गुन्हा दाखल केला होता.

Purnesh Modi | Sarkarnama

पूर्णेश मोदी हे सुरत पश्चिम येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. 

Purnesh Modi | Sarkarnama

पूर्णेश मोदींकडे 'बीकॉम' आणि 'एलएलबी'ची पदवी आहे.

Purnesh Modi | Sarkarnama

पूर्णेश मोदी हे व्यवसायाने वकील आहेत. ते गुजरात सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

Purnesh Modi | Sarkarnama

गुजरातच्या तेराव्या विधानसभेची (2013-17) पोटनिवडणूक जिंकून ते गुजरातच्या तेराव्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाकडून आमदार झाले. 

Purnesh Modi | Sarkarnama

पूर्णेश मोदी यांनी 2016 ते 2017 या कालावधीत गुजरात सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीचे सदस्य म्हणून संसदीय सचिवाची भूमिका पार पाडली होती. 

Purnesh Modi | Sarkarnama

पूर्णेश मोदी हे सुरत महापालिकेचे नगरसेवक होते. सुरत नगर भाजपचे अध्यक्षही राहिले आहेत.

Purnesh Modi | Sarkarnama

Next: 2023च्या पद्म पुरस्काराचे मानकारी