PM Modi Japan Visit: मोदींच्या लोकप्रियतेने जो बायडेनही भारावले; ऑटोग्राफ प्लिज म्हणत घेतली गळाभेट!

Ganesh Thombare

मोदी जपान दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान दौऱ्यावर असून हिरोशिमामध्ये जी-7 शिखर परिषदेला त्यांनी हजेरी लावली.

PM Modi Japan Visit

अनेक राष्ट्राध्यक्ष सहभागी

जी-7 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले आहेत.

PM Modi Japan Visit

ऑटोग्राफ मागितला

या परिषदेत पीएम मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. यावेळी बायडेन यांनी मोदींना ऑटोग्राफ मागितला.

PM Modi Japan Visit

अमेरिकेतही मोदींची हवा

अमेरिकेतही तुमची हवा, मला ऑटोग्राफ द्या; पीएम मोदींची लोकप्रियता पाहून जो बायडेन भारावले.

बायडेन अन् मोदींची गळाभेट

G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पंतप्रधान मोदींच्या जवळ आले आणि गळाभेट घेतली. याची सर्वत्र चर्चा होतेय.

ऋषी सुनक-मोदी भेट

ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पीएम मोदी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

पीएम मोदी-झेलेन्सकी भेट

G7 शिखर परिषदेदरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

Next : भारतात तंत्रज्ञानाची क्रांती घडविणारा 'लोकनेता'...