Bansuri Swaraj: सुषमा स्वराज आणि बासुरी स्वराज यांच्यातील अनोखे नाते, पाहा खास फोटो!

Rashmi Mane

खास फोटो

सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांचं नातं दर्शवणारे काही खास फोटो.

Sushma Swaraj , Bansuri Swaraj | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

बासुरी यांनी काही दिवसांपुर्वी राजकारणात प्रवेश केला.

Bansuri Swaraj | Sarkarnama

एकुलत्या एक कन्या

बन्सुरी या माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत.

Sushma Swaraj , Bansuri Swaraj | Sarkarnama

शिक्षण

बासुरी यांचे शिक्षण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून झाले.

Sushma Swaraj , Bansuri Swaraj | Sarkarnama

'लॉ'चे शिक्षण

लंडन मधील 'बीपीपी लॉ' स्कुलमधून कायद्याचे शिक्षण घेतले आहे.

Sushma Swaraj , Bansuri Swaraj | Sarkarnama

भाजपने दिली महत्त्वाची जबाबदारी

बासुरी स्वराज यांची दिल्ली भाजपच्या कायदेशीर टीममध्ये सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Sushma Swaraj , Bansuri Swaraj | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस

बासुरी या दिल्ली उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात.

Bansuri Swaraj | Sarkarnama

भविष्यात लढवू शकतात निवडणूक

बासुरी यांनी राजकारणात प्रवेश करताच त्या 2024 ची निवडणूक लढवू शकतात, अशा चर्चेनांही उधाण आले आहे.

Narendra Modi with Bansuri Swaraj | Sarkarnama

Next: 'आयएएस' की 'आयपीएस'? जाणून घ्या कोण जास्त पॉवरफुल? काय आहे दोघांमध्ये फरक?