IAS and IPS officers : 'आयएएस' की 'आयपीएस'? जाणून घ्या कोण जास्त पॉवरफुल? काय आहे दोघांमध्ये फरक?

Rashmi Mane

IAS आणि IPS अधिकारी म्हणजे काय?

IPS म्हणजे 'भारतीय पोलिस सेवा', तर IAS म्हणजे 'भारतीय प्रशासकीय सेवा' होय.

IAS and IPS officer | Sarkarnama

UPSCच्या आधारावर निकाल

'आयएएस' आणि 'आयपीएस' पदाची निवड ,यूपीएससी परिक्षेच्या निकालाच्या आधारे केली जाते.

IAS and IPS officer | Sarkarnama

कसे केले जाते वर्गीकरण?

UPSC परिक्षेत टॉप रँक आलेले विद्यार्थी IAS होतात. तर दुसऱ्या रँकचे विद्यार्थी IPS होतात.

IAS and IPS officer | Sarkarnama

कोणत्या पदाला जास्त महत्त्व ?

'आयएएस' हे सर्वोच्च पद मानले जाते. आयएएस नंतर दुसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तींना जे पद दिले जाते ते 'आयपीएस' पद असते.

IAS and IPS officer | Sarkarnama

कुठे दिले जाते प्रशिक्षण?

IAS प्रशिक्षण लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBNSAA) येथे दिले जाते. आणि IPS प्रशिक्षण सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA) येथे दिले जाते.

IAS and IPS officer | Sarkarnama

किती असतो पगार?

IAS चा पगार 56,100 पर्यंत असतो, याशिवाय घरभाडे भत्ता (HRA) आणि प्रवास भत्ता (TA) देखील दिले जाते. डीजीपी झाल्यानंतर, आयपीएसचा पगार दरमहा 56,100 ते 2,25,000 पर्यंत असू शकतो.

IAS and IPS officer | Sarkarnama

कशी असते जबाबदारी?

'आयएएस' अधिकारी जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करतात. 'आयपीएस' अधिकाऱ्याकडे फक्त त्यांच्या विभागाची जबाबदारी असते.

IAS and IPS officer | Sarkarnama

तुकाराम मुंडे

महाराष्ट्रातील तुकाराम मुंडे हे 'आयएएस' अधिकारी आहेत.

IAS and IPS officer | Sarkarnama

विश्वास नांगरे

विश्वास नांगरे हे 'आयपीएस' अधिकारी आहेत.

Vishwas Nagare | Sarkarnama

Next: 'जिथं तिथं' फक्त मोदींच्याच लुकची हवा, पाहा हटके 'दहा' फोटो!