Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वेगवेगळ्या लुकमुळे नेहमीच चर्चेत असतात.
जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांना भेटी देतात, तेव्हा तेव्हा ते वेगवेगळ्या संस्कृतीचा पेहराव परिधान करतात.
नरेंद्र मोदींकडे एक 'स्टाईल आयकॉन' म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं.
जगभरातील लोकांकडून नरेंद्र मोदींना प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळत आहे. 'नरेंद्र मोदी' हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय.
नेहमीच ते आपल्या वेगवेगळ्या 'स्टाईल स्टेटमेंन्ट'मुळे चर्चेत असतात.
कुर्ता पायजमा आणि नेहरु जॅकेटमध्ये नरेंद्र मोदी यांना आपण अनेकदा पाहिलं आहे. नेहरु जॅकेट नरेंद्र मोदी यांचं फेव्हरेट स्टाईल स्टेटमेन्ट आहे. नेहरु जॅकेटचं नावंही गेल्या काही वर्षात मोदी जॅकेट झाल आहे.
भारतीय पोशाखातच नाही, तर 'वेस्टर्न आऊटफिट'मधले मोदींचे खास लूक आणि फोटो अनेकदा समोर आले आहेत.
विदेश दौऱ्यादरम्यान सफारी सूट, नॉर्मल सूट, फॉरमल लूकमध्येही मोदींचे फोटो अनेकदा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतात.
कोणताही लुक असू देत नरेंद्र मोदींची 'स्टाईल' ही दखल घेण्यासारखीच असते.