Vaibhav Naik Birthday : कोकणाच्या राजकारणातील 'जायंट किलर'; कोण आहेत वैभव नाईक?

सरकारनामा ब्यूरो

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा आज वाढदिवस आहे.

Vaibhav Naik | Sarkarnama

वैभव नाईक यांनी 2007 मध्ये शिवसेनेत प्रवेश करत आपली राजकीय वाटचाल सुरू केली.

Vaibhav Naik | Sarkarnama

वैभव नाईक यांनी शिवसेनेकडून पहिली विधानसभेची निवडणूक 2009 साली लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला.

Vaibhav Naik | Sarkarnama

वैभव नाईक हे सध्या ठाकरे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Vaibhav Naik | Sarkarnama

वैभव नाईक यांना कोकणाच्या राजकारणातील 'जायंट किलर' म्हणून ओळखलं जातं.

Vaibhav Naik | Sarkarnama

शिवसेनेत बंड झाल्यानंतर वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरेंना खंबीर साथ देत एकनिष्ठ राहण्याची भूमिका घेतली.

Vaibhav Naik | Sarkarnama

2014 मध्ये कुडाळ विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजप नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता.

Vaibhav Naik | Sarkarnama

Next : महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार, ज्यांनी केला प्रस्थापित पक्षांचा पराभव, पाहा फोटो!

Sarkarnama