Forbes Richest Women : या आहेत भारतातील 'टॉप 9' श्रीमंत महिला

Rashmi Mane

सावित्री जिंदाल

'ओपी जिंदल' समूहाच्या संचालिका सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 16.96 अब्ज डॉलर (जवळपास 14 हजार कोटी) इतकी आहे. सावित्री जिंदल या राजकारणताही सक्रीय आहेत.

Savitri Jindal | Sarkarnama

विनोद राय गुप्ता

विनोद राय गुप्ता या हॅवेल्स इंडियाच्या (Havells India) व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 6.3 अब्ज डॉलर इतकी आहे.

Vinod Rai Gupta | Sarkarnama

रेखा झुनझुनवाला

शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांच्या रेखा झुनझुनवाला या पत्नी आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार, त्या भारतातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 5.9 अब्ज डॉलर आहे.

Rekha Jhunjhunwala | Sarkarnama

फाल्गुनी नायर

फाल्गुनी नायर या नायका (Nykaa) या कंपनीच्या सीईओ आहेत, त्यांची एकूण संपत्ती 4.08 अब्ज डॉलर आहे.

Falguni Nayar | Sarkarnama

लीना तिवारी

फार्मा आणि बायोटेक कंपनी 'युएसव्ही प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या मालकीण आहेत. 

Leena Tewari | Sarkarnama

दिव्या गोकुलनाथ

2011 मध्ये त्यांनी 'BYJU' कंपनीची स्थापना केली होती. त्यांचे नेटवर्थ सध्या 3.6 अब्ज डॉलर इतके आहे. यांच्या नावचाही श्रीमंत महिलांच्या यादीत समावेश झाला आहे.

Divya Gokulnath | Sarkarnama

मलिक्का श्रीनिवासन

ट्रॅक्टर आणि फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या सीईओ आहेत. त्यांची एकूण संपत्ती 3.4 अब्ज डॉलर इतकी आहे.

Mallika Srinivasan | Sarkarnama

किरण मुजूमदार शॉ

'बायोकॉन लिमिटेड आणि बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेड' या कंपन्याच्या संस्थापक आहेत. किरण मजूमदार-शॉ यांची एकूण संपत्ती 2.7 अब्ज डॉलर आहे.

Kiran Mazumdar-Shaw | Sarkarnama

अनु आगा

थर्मेक्स कंपनीची संस्थापक असणाऱ्या अनु आगा यांची एकूण संपत्ती 2.8 अब्ज डॉलर इतकी आहे.

Anu Aga | Sarkarnama

Next: अभिनेत्री ते अमरावतीच्या खासदार; नवनीत राणांची अशी आहे राजकीय कारकीर्द