Sunil Dutta Birthday : अभिनेते सुनील दत्त यांनी 'या' मित्राच्या सांगण्यावरुन घेतला राजकारणात प्रवेश

Rashmi Mane

बालपण

पंजाबच्या झेलम जिल्ह्यात जन्मलेल्या सुनील यांचे बालपण भारत आणि पाकिस्तानची फाळणी आणि त्यादरम्यान उसळलेल्या दंगली पाहण्यात गेले.

Sunil Dutt | Sarkarnama

फाळणी

फाळणीत त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानच्या भागात गेले आणि सुनील त्यांच्या आई आणि बहिणीसोबत भारतात राहिले.

Sunil Dutt | Sarkarnama

संघर्ष

वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी त्यांच्या वडिलांना गमावले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रेडिओवर काम केले, तेथूनच त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारे उघडली.

Sunil Dutt | Sarkarnama

100हून अधिक चित्रपट

दत्त यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, पद्मश्रीसह सुमारे 12 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसल्यानंतर दत्त यांनी राजकारणातही मोठे योगदान दिले.

Sunil Dutt | Sarkarnama

राजीव गांधी

सुनिल दत्त यांचे जवळचे मित्र राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून दत्त यांनी राजकारणात प्रवेश केला.

Sunil Dutt | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

1984 मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला . वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड. 

Sunil Dutt | Sarkarnama

खासदार ते कॅबिनेट मंत्री

सुनील 5 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. 2004-2005 दरम्यान मनमोहनसिंग यांची सत्ता असताना ते क्रिडा विभागाचे कॅबिनेट मंत्रीसुध्दा होते.

Sunil Dutt | Sarkarnama

सामाजकार्य

सुनील दत्त यांनी राजकारणाच्या जोरावर मुंबईतील अनेक गरिब आणि वंचित लोकांची सेवा करण्याचं काम केलं.

Sunil Dutt | Sarkarnama

Next : मॉडेलपेक्षा कमी नाही ही महिला अधिकारी, आठवड्यातून फक्त दोन दिवस अभ्यास करत UPSC उत्तीर्ण