IRS Devyani Singh : मॉडेलपेक्षा कमी नाही ही महिला अधिकारी, आठवड्यातून फक्त दोन दिवस अभ्यास करत UPSC उत्तीर्ण

सरकारनामा ब्यूरो

देवयांनी सिंह

हरियाणाच्या देवयांनी सिंह यांनी आठवड्यातून दोन दिवस अभ्यास करत उत्तीर्ण केली UPSC परिक्षा.

IRS Devyani Singh | Sarkarnama

शिक्षण

देवयानी सिंह यांनी चंदीगड येथे 10वी आणि 12वीचे शिक्षण घेतले आहे.

IRS Devyani Singh | Sarkarnama

बीटेक

2014 मध्ये त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी, गोवा कॅम्पसच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बीटेक केले आहे.

IRS Devyani Singh | Sarkarnama

टारगेट

अभियांत्रिकी पदवी मिळविल्यानंतर, देवयानीने यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला, ज्यासाठी तिने लगेच तयारी सुरू केली.

IRS Devyani Singh | Sarkarnama

अपयश

2015, 2016 आणि 2017 मध्ये UPSC परीक्षेत सलग तीन वेळा नापास झाल्यानंतर चौथ्या प्रयत्नात UPSC परिक्षा उत्तीर्ण केली.

IRS Devyani Singh | Sarkarnama

यश

देवयानी यांनी हार न मानता 2018 मध्ये चौथ्या प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात 222 वा क्रमांक मिळविला.

IRS Devyani Singh | Sarkarnama

अधिकारी

UPSC परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती सेंट्रल ऑडिट विभाग येथे झाली.

IRS Devyani Singh | Sarkarnama

UPSC

देवयानी यांनी 2020 मध्ये पुन्हा UPSC परिक्षा दिली आणि 11 वा रँक मिळवला. UPSC नागरी सेवा परीक्षेत 11 वा क्रमांक मिळवूनही देवयानी सिंह यांनी IRS अधिकारी पदाची निवड केली.

IRS Devyani Singh | Sarkarnama

Next : भारतीय हवाई दलाची कर्तब दाखवणारी टीम 'सूर्यकिरण'