Ashok Stambh: सारनाथच्या अशोक स्तंभासारखे स्तंभ भारतात आणखी कुठे आहेत; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

सारनाथ

भारतात अनेक ठिकाणी अशोक स्तंभ आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशातील सारनाथ येथील अशोक स्तंभ खूप खास आहे. भारताचे राष्ट्रीय प्रतिक असणारी आपली राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभावरुन घेतली आहे.

सांची

मध्यप्रदेशातील सांची येथे तीन सिंहाच्या मुद्र असलेल्या स्तंभ आहे.

Ashok Stambh | Sarkarnama

नंदनगड स्तंभ

पटना येथील लौरीया नंदनगड येथे सिंहाची एक मुद्रा असणारा स्तंभ आहे.

Ashok Stambh | Sarkarnama

वैशाली स्तंभ

बिहार येथील वैशाली स्तंभ विशेष प्रसिध्द आहे.

संकिसा स्तंभ

संकिसा स्तंभ उत्तर प्रदेश राज्यातील फ़रुर्ख़ाबाद जिल्ह्यात आहे या स्तंभावर हत्तीची मुद्रा आहे.

Ashok Stambh

Next : महाराष्ट्रात हवा करणाऱ्या रुपाली चाकणकरांचा मुलगा आहे हिरो; पाहा खास फोटो!