Rupali Chakankar's son debut in film: महाराष्ट्रात हवा करणाऱ्या रुपाली चाकणकरांचा मुलगा आहे हिरो; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

मराठी चित्रपटात पदार्पण

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे.

Rupali Chakankar | Sarkarnama

चित्रपटातील काम

‘तू आणि मी, मी आणि तू’ तसेच 'विरजण' या चित्रपटात काम केले आहे.

Rupali Chakankar | Sarkarnama

गणेश नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे.

सोहमने ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटामध्ये गणेश नावाच्या समंजस, साध्या आणि होतकरू मुलाची भूमिका साकारली आहे.

Rupali Chakankar | Sarkarnama

सोहमचा खास अंदाज

सोहमचा रोमँटिक अंदाजही या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Rupali Chakankar | Sarkarnama

रुपाली चाकणकरांना आनंद

रुपाली चाकणकर म्हणाल्या "सोहमने वेगळं क्षेत्र निवडून त्यात कामगिरी करत आहे. हे पाहून खूप आनंद होत आहे. आमच्या कुटुंबातील कोणाही या क्षेत्रात नाहीये.

Rupali Chakankar | Sarkarnama

विरजण चित्रपटात मुख्य भूमिका

‘विरजण’ सिनेमात अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि सोहम चाकणकर यांनी मुख्य भूमिका केली आहे,

Rupali Chakankar | Sarkarnama

प्रोत्साहन

रुपाली चाकणकर मुलांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असतात.

Rupali Chakankar | Sarkarnama

Next: विशाल फटेचा नवा अवतार पुण्यात; पण फटे नेमका कोण होता?, काय केलं होतं त्यांनं