Smriti Irani : मॅकडोनल्डमधली नोकरी, अभिनेत्री ते देशाच्या केंद्रीय मंत्री ; एका संघर्षाचा प्रवास

सरकारनामा ब्यूरो

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा आज (23 मार्च) वाढदिवस आहे.

Smriti Irani Birthday | Sarkarnama

स्मृती इराणी यांचा आज राजकारणात दबदबा आहे, पण एकेकाळी त्या अभिनय क्षेत्रात लोकप्रिय होत्या.

Smriti Irani Birthday | Sarkarnama

राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आता त्या देशाच्या महिला व बालविकास मंत्री आहेत.

Smriti Irani Birthday | Sarkarnama

स्मृती इराणी यांचा जन्म २३ मार्च १९७६ रोजी दिल्लीमध्ये झाला. 

Smriti Irani Birthday | Sarkarnama

घरातील आर्थिक परिस्थितीला हातभर लावण्यासाठी स्मृती इराणी यांनी एकेकाळी मॅकडोनाल्डमध्येही काम केले होते.

Smriti Irani Birthday | Sarkarnama

स्मृति इराणी यांचे नशीब चमकले ते 2000 मध्ये त्यांना 'क्यूंकी सास भी, कभी बहू थी,' या मालिकेमध्ये मुख्य भूमिका मिळाली. या मालिकेमुळे त्या घरोघरामध्ये पोहोचल्या.

Smriti Irani Birthday | Sarkarnama

देशभरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी 2003 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

Smriti Irani Birthday | Sarkarnama

कमी कालावधीतच पक्षाने त्यांना महिला विभागाच्या उपाध्यक्षा बनवले. त्यानंतर 2010 मध्ये त्यांना भाजपच्या महिला विंगच्या अध्यक्षा आणि राष्ट्रीय सचिव बनवण्यात आले.

Smriti Irani Birthday | Sarkarnama

2019 च्या निवडणुकीत त्यांनी राहुल गांधींचा प्रचंड मतांनी पराभव केला. सध्या त्या मोदी सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री आहेत.

Smriti Irani Birthday | Sarkarnama

Next: स्वातंत्र्य लढ्यातील समाजवादी विचारसरणीचे आघाडीचे नेते राम मनोहर लोहिया, यांचा राजकीय प्रवास