Narayan Rane Birthday: कट्टर शिवसैनिक ते भाजपचे केंद्रीय मंत्री ; असा आहे नारायण राणे यांचा राजकीय प्रवास

Rashmi Mane

आज वाढदिवस

आपल्या रोखठोक भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आज (10 एप्रिल ) वाढदिवस.

Narayan Rane | Sarkarnama

प्रभावशाली नेता

महाराष्ट्रातील प्रभावशाली नेता अशी त्यांची ओळख आहे.

Narayan Rane | Sarkarnama

कट्टर शिवसैनिक

त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात पहिले पाऊल टाकले.

Narayan Rane | Sarkarnama

2005 शिवसेनेला रामराम

कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख असणाऱ्या राणे यांनी 2005 साली शिवसेना सोडली.

Narayan Rane,Balasaheb Thackeray | Sarkarnama

काँग्रेस पक्षात प्रवेश

2005 साली नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. पण तिथेही ते फार काळ टिकले नाही.

Narayan Rane, Vilasrao Deshmukh | Sarkarnama

'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष'ची स्थापना

2018 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि त्यांनी स्वत:च्या 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष'ची स्थापना केली.

Narayan Rane | Sarkarnama

भाजपमध्ये विलिनीकरण 

2019 मध्ये त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला भाजपमध्ये विलीन केला.

Narayan Rane | Sarkarnama

राजकीय कारकिर्द

कट्टर शिवसैनिक, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री आणि आता थेट केंद्रीय मंत्रीपद अशी नारायण राणे यांची कारकिर्द राहिली आहे.

Narayan Rane | Sarkarnama

Next: 'आता ती वेळ आली...' म्हणत राजकारण सोडणाऱ्या, न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान जगतात साधे आयुष्य ; पाहा फोटो