Jacinda Ardern: 'आता ती वेळ आली...' म्हणत राजकारण सोडणाऱ्या, न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान जगतात साधे आयुष्य ; पाहा फोटो

सरकारनामा ब्यूरो

जेसिंडा अर्डर्न

चार - पाचवर्षांपूर्वी 'जेसिंडा अर्डर्न' हे नाव न्यूझीलंडबाहेर फारसे कुणाला माहित नव्हते.

Jacinda Ardern | Sarkarnama

अंतराष्ट्रीय राजकारणात प्रसिद्ध

कमी वेळातच त्यांचा अंतराष्ट्रीय राजकारणामध्ये दबदबा निर्माण झाला.

Jacinda Ardern | Sarkarnama

जगभरात गाजल्या

करोना काळात त्यांनी केलेल्या कामामुळे त्याचे नाव जगभरात झाले.

Jacinda Ardern | Sarkarnama

सर्वात तरुण पंतप्रधान

२०१७ साली वयाच्या 37 व्या वर्षी अर्डर्न या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण महिला पंतप्रधान बनल्या.

Jacinda Ardern | Sarkarnama

यशस्वीपणे काम

कोरोना महामारी, दोन मस्जिदींवर दहशतवादी हल्ला, ज्वालामुखी विस्फोट अशा खडतर काळातही न्यूझीलंडचं नेतृत्व जेसिंडा अर्डर्न यांनी यशस्वीपणे केलं होतं.

Jacinda Ardern | Sarkarnama

वार्षिक बैठकीत महत्वपूर्ण घोषणा

अर्डर्न यांनी 19 जानेवारी 2023 मध्ये पक्षाच्या वार्षिक बैठकीत, त्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा त्यांनी केली, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

Jacinda Ardern | Sarkarnama

राजीनाम्याची घोषणा

'पंतप्रधान पदावर राहून जबाबदारी पार पाडण्याची शक्ती आता माझ्याकडे नाही, त्यामळे मी लवकरच राजीनामा देणार आहे', असे म्हणत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.

Jacinda Ardern with her child | Sarkarnama

कार्यकाळ समाप्त

7 फेब्रुवारी 2023मध्ये त्यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांनी ही घोषणा केली होती.

2019 मध्ये भारत दौरा

न्यूझीलंडच्या पंतप्रधान असतांना 2019 मध्ये त्यांनी भारत दौरा केला होता.

Next: तुम्हाला माहितीये का ? 'जेपीसी' कमिटी म्हणजे काय आणि ती कधी स्थापन करतात?