Richest leader : पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात कोण श्रीमंत? जाणून घ्या, कोणाकडे किती संपत्ती?

Rashmi Mane

संपत्तीच्या बाबतीत राहुल गांधीची बाजी

भारताचे पंतप्रधान असूनही नरेंद्र मोदी संपत्तीच्या बाबतीत राहुल गांधींपेक्षा खूप मागे आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे अफाट संपत्तीचे मालक आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार राहुल गांधींकडे भरपूर पैसा आहे आणि ते पीएम मोदींपेक्षा जास्त श्रीमंत आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

मोदींपेक्षा श्रीमंत

अहवालानुसार राहुल गांधी पीएम मोदींपेक्षा दोघांच्या संपत्तीत 'सहा' पटीचा फरक आहे. 

Rahul Gandhi | Sarkarnama

मोदींकडे आहे ऐवढी संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केवळ 2.23 कोटींची संपत्ती आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

राहुल गांधी आहेत कोट्यधीश

काँग्रेस नेते राहुल गांधी 14.85 कोटींच्या एकूण संपत्तीचे मालक आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

मोदींकडे आहेत सोन्याचे दागिने

पीएम मोदींकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. या अंगठ्यांची किंमत 1.73 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.

Narendra Modi | Sarkarnama

कोट्यधीश असूनही बेघर आहेत राहुल गांधी

राहुल गांधी यांच्याकडे अफाट संपत्ती असेल पण त्यांच्याकडे स्वतःचे घर नाही. खुद्द काँग्रेस नेत्याने छत्तीसगडमध्ये ही गोष्ट मान्य केली होती.

Sarkarnama

मोदींकडे आहे स्वतःची जमीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःची थोडी जमीन आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

वारसाहक्काने मिळाली संपत्ती

राहुल गांधींना वारसाहक्काने 2.34 कोटींची जमीन मिळाली आहे, जी दिल्लीच्या मेहरौलीमध्ये आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

Next: सावरकरांवरील वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या शिवानी वडेट्टीवार कोण आहेत ?