Shivani Wadettiwar Political Journey: सावरकरांवरील वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या शिवानी वडेट्टीवार कोण आहेत ?

Rashmi Mane

सोशल मीडियावर चर्चेत

शिवानी विजय वडेट्टीवार सध्या सावरकरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आल्या आहेत. 

Shivani Wadettiwar | Sarkarnama

माजी मंत्र्याच्या कन्या

शिवानी वडेट्टीवार या माजी मंत्री विजय वडेटीवार यांच्या कन्या आहेत. 

Shivani Wadettiwar | Sarkarnama

युवक काँग्रेसच्या सदस्य

युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आहे.  

Shivani Wadettiwar | Sarkarnama

युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिव

शिवानी यांची महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव पदी निवड झाली आहे.

Shivani Wadettiwar | Sarkarnama

पक्षाचा प्रचारात सक्रिय

चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेससाठी अनेकवेळा प्रचाराचं काम करताना दिसतात.

Shivani Wadettiwar | Sarkarnama

भारत जोडो यात्रेत सहभाग

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो पदयात्रेत भाग घेतला होता.

Shivani Wadettiwar | Sarkarnama

राहुल गांधींसोबत चर्चा

या यात्रेदरम्यान त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत अनेक विषयावर चर्चा केली.

Shivani Wadettiwar | Sarkarnama

Next: या पाच 'आयएएस' अधिकाऱ्यांनी नागरी सेवा सोडून केला ; स्वत:चा व्यवसाय सुरू