Rahul Gandhi Reached the Bengali Market : राहुल गांधींनी घेतला पाणीपुरी, आलू चाटचा आस्वाद... अन् गाठलं “मोहब्बत का शरबत”

Rashmi Mane

राहुल गांधी पोहेचले चांदणी चौकात

राहुल गांधी यांनी दिल्लीतील कॅनॉट प्लेस आणि चांदणी चौक भागातील बंगाली मार्केटमध्ये स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला.

Rahul Gandhi in Delhi market | Sarkarnama

पाणीपुरीचा आस्वाद

राहुल गांधींनी बंगाली मार्केटमध्ये चटपटीत पाणीपुरीचा खाल्ली.

Rahul Gandhi in Delhi market | Sarkarnama

तुफान गर्दी

लोकांनी राहुल गांधी यांना बघण्यासाठी गर्दी केली होती.

Rahul Gandhi | Sarkarnama

'मोहब्बत का शरबत'

जुन्या दिल्लीतील 'मोहब्बत का शरबत' या दुकानात कलिंगड खाल्ले.

Sarkarnama

लोकांची उत्सुकता

राहुल गांधींसोबत काँग्रेसचे काही नेतेदेखील उपस्थित होते, राहुल मार्केटमध्ये पोहचताच अनेकजण त्यांना भेटण्यासाठी उत्सुक होते.

Rahul Gandhi in Delhi market | Sarkarnama

लोकांशी साधला संवाद

यावेळी राहुल गांधींनी तेथील लोकांशी संवाद साधला.

Rahul Gandhi | Sarkarnama

सोशल मीडियावर व्हायरल

राहुल गांधींना पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. त्यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rahul Gandhi in Delhi market | Sarkarnama

Next: पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात कोण श्रीमंत? जाणून घ्या, कोणाकडे किती संपत्ती?