Pune By Election Result: भाजपचा गड ढासळला, कसब्यात धंगेकरांचा दणदणीत विजय

सरकारनामा ब्यूरो

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.

Ravindra Dhangekar With Sharad Pawar | Sarkarnama

कसब्यात धंगेकरांनी 11 हजार ४० मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.

Ravindra Dhangekar With Ajit Pawar | Sarkarnama

भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीने सुरूंग लावला आहे.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

तब्बल 32 वर्षानंतर भाजपचा बुरुज ढासळला आहे.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

सर्वच राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

कसब्यात विजय मिळताच रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला.

kasba by election | Sarkarnama

शेवटच्या फेरीत त्यांनी 11 हजार 40 मतांची आघाडी घेत हेमंत रासने यांना पराभूत केलं.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मत मिळाली.

Ravindra Dhangekar | Sarkarnama