Amit Thackeray: मनसेची घे भरारी! नव्याने होणार पक्ष बांधणी!

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चैतन्य निर्माण करण्यासाठी नव्याने संघटनात्मक बांधणीचे संकेत मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी दिला.

Amit Thackeray | Sarkarnama

संघटनात्मक बैठकीचा अहवाल तत्काळ पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर सादर केला जाणार आहे.

Amit Thackeray | Sarkarnama

मनसेच्या संघटनात्मक बांधणीचा भाग म्हणून अमित ठाकरे मंगळवारी नाशिकमध्ये होते. 

Amit Thackeray | Sarkarnama

कार्यकर्त्यांशी संवाद वाढविण्यासाठी राज्यभर दौऱ्यांचे आजोजन केले गेले आहे.

Amit Thackeray | Sarkarnama

संघटना बांधणीचा एक भाग म्हणून नाशिकमध्ये बैठक घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Amit Thackeray | Sarkarnama

कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पुन्हा निर्माण करण्यासाठी व्युहरचना आखली जाणार आहे. अमित ठाकरे यांचा रोड शो, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Amit Thackeray | Sarkarnama