New Parliament: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नव्या संसदेचं लोकार्पण; पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

नव्या संसदेचं लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच पार पडलं.

Parliament Inauguration by PM Narendra Modi

ओम बिर्लाही उपस्थित

नव्या संसद भवनाच्या उद्धघाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते.

Parliament Inauguration by PM Narendra Modi

'राजदंड'ची पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पारंपरिक पद्धतीने 'राजदंड'ची पूजा केली.

Parliament Inauguration by PM Narendra Modi

साष्टांग दंडवत

तामिळनाडूच्या मठातील संतांनी राजदंड (सेंगोल) सुपूर्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी साष्टांग दंडवत घातला.

Parliament Inauguration by PM Narendra Modi

'राजदंड' स्थापना

भारताच्या नव्या संसद भवनामध्ये तामिळ परंपरेनुसार 'राजदंड'ची स्थापना करण्यात आली.

Parliament Inauguration by PM Narendra Modi

नवे संसद भवन कसे आहे?

नव्या संसदभवनाची इमारत त्रिकोणी आकाराची असून इमारत चार मजली आहे.

Parliament Inauguration by PM Narendra Modi

देशाला संबोधित

संसदेच्या उद्घाटनानंतर नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं.

Next : कामातून देशभर छाप पाडणाऱ्या गडकरींचा 'असा' आहे राजकीय प्रवास