President in Sukhoi : प्रतिभा पाटील यांच्यानंतर लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती

Rashmi Mane

तेजपूर एअर फोर्स

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आसाममधील 'तेजपूर एअर फोर्स स्टेशन'वरून 'सुखोई 30MKI' फायटर जेटने उड्डाण केले.

Droupadi Murmu | Sarkarnama

उड्डाणासाठी घातला वैमानिकाचा पोशाख

वैमानिकाच्या पोशाखात द्रौपदी मुर्मूने सुखोई जेटमध्ये उड्डाण केले.

Droupadi Murmu | Sarkarnama

प्रतिभाताई पाटील यांनी केले होते उड्डाण

दौपदी मुर्मू यांच्यापूर्वी 2009 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंह पाटील यांनी सुखोईमध्ये उड्डाण केले हाते. प्रतिभा पाटील यांच्यानंतर अशी कामगिरी करणाऱ्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती

Droupadi Murmu | Sarkarnama

तीन दलाचे प्रमुख राष्ट्रपती

नौसेना,भूदल सेना आणि वायुसेना या तिन्ही दलाचे प्रमुख राष्ट्रपती असतात.

Droupadi Murmu | Sarkarnama

भारतीय घडणीचे फायटर जेट

सुखोई-३० MKI हे रशियाच्या सुखोईने विकसित केलेले आणि भारतातील एरोस्पेस क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या परवान्याखाली तयार केलेले दोन सीटर मल्टीरोल फायटर जेट आहे.

Droupadi Murmu | Sarkarnama

पहिल्यांदाच केले फायटर जेटने उड्डाण

पायलटच्या वेशामध्ये द्रौपदी मुर्मू यांनी लढाऊ विमानाने उड्डाण केले.

Droupadi Murmu | Sarkarnama

आसामचा दुसरा दौरा

देशाच्या राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचा आसामचा हा दुसरा दौरा आहे.

Droupadi Murmu | Sarkarnama

Next: या आहेत भारतातील 'टॉप 9' श्रीमंत महिला