Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे त्यांच्या आईसोबत आहे खास नातं ; पाहा फोटो!

सरकारमाना ब्यूरो

पंतप्रधान मोदींचं त्यांच्या आईसोबतचं अनोखं नात नेहमीच बघायला मिळतं.

PM Narendra Modi | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

PM Narendra Modi | Sarkarnama

त्यांपैकी एक गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांची आई हिराबेन मोदी यांचे नाते.

PM Narendra Modi | Sarkarnama

पंतप्रधान मोदी आणि हीराबेन मोदी यांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

PM Narendra Modi | Sarkarnama

त्यांच्या आईवर असणारे त्यांचं प्रेम आपल्याला भारावून टाकते.

PM Narendra Modi | Sarkarnama

आयुष्य कितीही बिझी, नरेंद्र मोदी त्यांच्या आईला वेळ देतात.

PM Narendra Modi | Sarkarnama

पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींनी जेव्हा वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण केले, तेव्हादेखील नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोबत वेळ घालवला होता.

PM Narendra Modi | Sarkarnama