Eknath Shinde : मुख्यमंत्र्याची RSS मुख्यालयाला भेट, दीक्षाभूमीत डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिंना अभिवादन

सरकारमाना ब्यूरो

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देत, संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला वंदन केले.

Eknath Shinde | Sarkarnama

एकनाथ शिंदे यांनी यावेळी पुष्प अर्पण करुन हेडगेवार यांच्या स्मृतिंना आदरांजली वाहिली.

Eknath Shinde, Devendra Fadnvis | Sarkarnama

"हे एक प्रेरणास्थान आहे, स्फूर्तीस्थान आहे. इथे नतमस्तक व्हायला आलोय. यात कोणताही राजकीय हेतू नाही," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

Eknath Shinde, Devendra Fadnvis | Sarkarnama

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.

Eknath Shinde, Devendra Fadnvis | Sarkarnama

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी दीक्षाभूमीलाही भेट दिली.

Eknath Shinde, Devendra Fadnvis | Sarkarnama

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पहार अर्पण करुन वंदन केले.

Eknath Shinde, | Sarkarnama

एकनाथ शिंदे यांनी बुद्ध मूर्तीलाही अभिवादन केलं.

Eknath Shinde | Sarkarnama