PM Modi Republic Day look : पंतप्रधान मोदींचे आतापर्यंतच्या प्रजासत्ताक दिनाचे खास लूक; एकदा हे फोटो पाहाच...!

सरकारमाना ब्यूरो

2021 च्या 72 व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जामनगरची पगडी परिधान केली होती.

PM Narendra Modi | Sarkarnama

2020 च्या 71 व्या प्रजासत्ताक दिनी बांधणीचा फेटा बांधला होता.

PM Narendra Modi | Sarkarnama

70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी पिवळ्या रंगाचा फेटा परिधान केला होता.

PM Narendra Modi | Sarkarnama

2018 मध्ये 69 व्या प्रजासत्ताक दिनाला पंतप्रधानांनी परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या फेट्यामध्ये विविध रंगांचा समावेश होता.

PM Narendra Modi | Sarkarnama

68 व्या प्रजासत्ताक दिनाला 2017 मध्ये मोदींनी गुलाबी रंगाचा आणि त्याला चंदेरी रंगाची किनार असलेला फेटा घातला होता.

PM Narendra Modi | Sarkarnama

2016 मध्ये 67 व्या प्रजासत्ताक दिनाला पंतप्रधान मोदींनी लाल रंगांच्या बारीक रेषा असलेला पिवळ्या रंगाच्या फेट्याला पसंती दिली होती.

PM Narendra Modi | Sarkarnama

2015 च्या 66 व्या प्रजासत्ताक दिनाला मोदींचा मल्टीकलर फेटा खूप व्हायरल झाला होता. देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्या पहिल्यावहिल्या प्रजासत्ताक दिनाला नरेंद्र मोदी यांनी मल्टीकलर फेट्याला पसंती दिली होती.

PM Narendra Modi | Sarkarnama