MP Shrinivas Patil Birthday: सनदी अधिकारी, राज्यपाल ते खासदार; असा आहे श्रीनिवास पाटील यांचा प्रवास

अनुराधा धावडे

11 फेब्रुवारी १९४१ रोजी खासदार श्रीनिवास पाटील यांचा जन्म झाला. आज ते 82 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

MP Shrinivas Patil Birthday | Facebook @Shrinivas Patil

सुरुवातीच्या काळात श्री निवास पाटील हे भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच आयएएस अधिकारी होते.

MP Shrinivas Patil Birthday | Facebook @Shrinivas Patil

शरद पवार यांनीच श्रीनिवास पाटील यांना राजकारणात आणलं

MP Shrinivas Patil Birthday | Facebook @Shrinivas Patil

1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात त्यांनी लोकसभा खासदार पद भुषवले.

MP Shrinivas Patil Birthday | Facebook @Shrinivas Patil

1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या दरम्यान त्यांनी सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं.

MP Shrinivas Patil Birthday | Facebook @Shrinivas Patil

राज्यपालपदाची कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी पुन्हा पक्षासाठी काम सुरु केलं

MP Shrinivas Patil Birthday | Facebook @Shrinivas Patil

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरुन सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून लढले

MP Shrinivas Patil Birthday | Facebook @Shrinivas Patil

उदयनराजें यांच्या विरोधात जवळपास लाखभर मतांनी विजय श्रीनिवास पाटील विजयी झाले

MP Shrinivas Patil Birthday | Facebook @Shrinivas Patil

शरद पवार यांच्या इतकेच पावसाळे पाहिलेला आणि त्यांच्या बाजूला भक्कमपणे उभे असणारे श्रीनिवास पाटील हे जणू एक समीकरणच तयार झाले आहे.

MP Shrinivas Patil Birthday | Facebook @Shrinivas Patil

२०१९ मध्ये साताऱ्यात झालेल्या सभेत शरद पवार यांची सभा सर्वांनाच आठवत असेल. याच सभेत पवारांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून श्रीनिवास पाटील हे देखील त्या पावसात भिजले होते.

MP Shrinivas Patil Birthday | Facebook @Shrinivas Patil