Women MLA in Maharashtra : महाराष्ट्रातील सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या महिला आमदार

सरकारनामा ब्युरो

भारताच्या राष्ट्रपती राहिलेल्या प्रतिभाताई पाटील या जळगावमधून एकदा, तर मुक्ताईनगरमधून सलग चारवेळा आमदार होत्या.

Pratibhatai Patil | Sarkarnama

विमल मुंदडा या बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघाच्या पाचवेळा आमदार होत्या. त्यांनी कॅबिनेट व राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

Vimal Mundada | Sarkarnama

प्रभा राव पुलगाव मतदारसंघातून १९७२ मध्ये प्रथम निवडून आल्या. त्या चारवेळा आमदार झाल्या. त्यांनी राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणूनही कारभार पाहिला आहे.

Prabha Rao | Sarkarnama

वर्षा गायकवाड धारावी मतदारसंघातून २००४ पासून चारवेळा आमदार आहेत. त्यांनी राज्यातील पहिल्या महिला शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

Varsha Gaikwad | Sarkarnama

शोभा फडणवीस चंद्रपूरमधील मूल सावली मतदारसंघातून चारवेळा आमदार होत्या. त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून कारभार पाहिला आहे.

Shobha Fadnavis | Sarkarnama

यशोमती ठाकूर तिवसा मतदारसंघातून तीनवेळा आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांनी महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून काम पाहिले.

Yashomati Thakur | Sarkarnama

प्रणिती शिंदे यांनी या सोलापूर मध्य मतदारसंघातून २००९ पासून सलग तीनवेळा आमदार आहेत.

Praniti Shinde | Sarkarnama

माधुरी मिसाळ पुण्यातील पर्वती मतदारसंघातून २००९ पासून सलग तीनवेळा आमदार आहेत.

Madhuri Misal | Sarkarnama

NEXT : रामनवमीनिमित्त नवनीत राणांची बुलेट स्वारी, पाहा खास फोटो!