Navnit Rana Bullet Ride : रामनवमीनिमित्त नवनीत राणांची बुलेट स्वारी, पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

नवनीत राणा व्हिडीओ व्हायरल

आज रामनवमीनिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

Navnit Rana | Sarkarnama

अनोख्या पद्धतीने शुभेच्छा

हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत.

Navnit Rana | Sarkarnama

सोशल मीडियावर ट्रेडिंग

आज सकाळीपासूनच त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय.

Navnit Rana | Sarkarnama

बुलेट स्वारी

नवनीत राणा यांनी डोक्याला भगवा उपरणं बांधत, काळा पंजाबी ड्रेस परिधान करून बुलेट स्वारी केलीय.

Navnit Rana | Sarkarnama

श्रीरामाचा गजर

"ना हार की फिकर करते है, ना जित का जिकर करते है.." जय श्रीराम असे म्हणत नवनीत राणा यांनी बुलेटस्वारीला सुरुवात केली.

Navnit Rana | Sarkarnama

व्हिडिओ चर्चेत

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी प्रसिद्धी झोतात असलेल्या नवनीत राणा यांचा हा व्हिडिओ आता चर्चेत आलाय.

Navnit Rana | Sarkarnama

जय श्रीराम

नवनीत राणायांनी बुलेट राईड करत 'जय श्रीराम म्हणत' श्रीरामाचा गजर केला आहे.

Navnit Rana | Sarkarnama

Next: गिरीश बापटांच्या जाण्यानं पुणे पोरकं, राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त