Morarji Desai Death Anniversary: स्वतःच्या वाढदिवसाला दोनदा अर्थसंकल्प सादर करणारे भारताचे एकमेव अर्थमंत्री...

Rashmi Mane

पुण्यतिथी

भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांची आज पुण्यतिथी.

Morarji Desai | Sarkarnama

स्वातंत्र्यलढ्यात सहभाग

1930 मध्ये मोरारजी देसाई यांनी ब्रिटिश सरकारची नोकरी सोडून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता.

Morarji Desai | Sarkarnama

सचिव म्हणून नियुक्ती

1931 मध्ये त्यांची गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून निवड झाली होती.

Morarji Desai | Sarkarnama

युवक काँग्रेसचे अध्यक्ष

अखिल भारतीय युवक काँग्रेसची शाखेचे अध्यक्षपद भूषवले आहे.

Morarji Desai | Sarkarnama

इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना

मोरारजी यांनी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

Morarji Desai | Sarkarnama

जनता पक्षात प्रवेश

1975 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला.

Morarji Desai | Sarkarnama

दहावेळा अर्थसंकल्प सादर करणारे एकमेव अर्थमंत्री

अर्थमंत्री असतांना देसाई यांनी दहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. स्वतःच्या वाढदिवसा दिवशी दोनदा अर्थसंकल्प सादर करणारे भारताचे एकमेव अर्थमंत्री आहेत.

Morarji Desai | Sarkarnama

बिगर काँग्रेस सरकारचे नेतृत्व

मोरारजी देसाई हे भारताचे चौथे पंतप्रधान होते त्यांनी देशाच्या पहिल्या बिगर काँग्रेस सरकारचे नेतृत्व केले. 24 मार्च 1977ला वयाच्या 81व्या वर्षी मोरारजी देसाई यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

Morarji Desai | Sarkarnama

पुरस्कार

मोरारजी देसाई यांना भारत सरकारकडून 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काने सन्मामित करण्यात आले आहे. त्यांना पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट नागरी 'तेहरिक-ए-पाकिस्तान' हा पुरस्कर मिळाला आहे.

Morarji Desai | Sarkarnama

गांधीवादी विचारसरणी

मोरारजी देसाई हे गांधीवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते.

Morarji Desai | Sarkarnama

Next: कट्टर शिवसैनिक ते भाजपचे केंद्रीय मंत्री ; असा आहे नारायण राणे यांचा राजकीय प्रवास