Mimi Chakraborty: ग्लॅमरच्या दुनियेतून थेट संसदेत पोहोचली ही 'महिला खासदार', पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, जिचा प्रवास मॉडेल म्हणून सुरू झाला आणि थेट संसदेपर्यंत पोहोचला.

Mimi Chakraborty | Sarkarnama

बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रमुख अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मिमी चक्रवर्तीचा जन्म ११ फेब्रुवारी १९८९ला झाला.

Mimi Chakraborty | Sarkarnama

अरुणाचल प्रदेशातील तिरप जिल्ह्यातील देवमाली शहरात चक्रवर्ती यांचे बालपण गेले. .

Mimi Chakraborty | Sarkarnama

चक्रवर्ती यांनी कोलकात्याच्या आशुतोष कॉलेजमधून 2010 मध्ये इंग्रजी विषयामध्ये पदवी घेत आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

Mimi Chakraborty | Sarkarnama

त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात मॉडेल म्हणून केली.

Mimi Chakraborty | Sarkarnama

त्यानंतर त्यांनी 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेतही भाग घेतला होता.

Mimi Chakraborty | Sarkarnama

त्यांनी अनेक टीव्ही सीरियलमध्ये काम केले आहे.

Mimi Chakraborty | Sarkarnama

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मिमी चक्रवर्ती यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांना 'टीएमसी' पक्षाकडून जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकल्याही.

Mimi Chakraborty | Sarkarnama