Nusrat Jahan: अभिनेत्री ते खासदार; नुसरत जहाँविषयी काही रंजक गोष्टी

सरकारनामा ब्यूरो

नुसरत जहाँ एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तसेच त्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार आहेत.

Nusrat Jahan | Sarkarnama

नुसरत यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, 'टीएमसी' पक्षामध्ये प्रवेश केला आणि निवडणूक जिंकल्याही.

Nusrat Jahan | Sarkarnama

2019 मध्ये नुसरतने निखिल जैनशी लग्न केल्यावर खूप चर्चेत आल्या.

Nusrat Jahan | Sarkarnama

त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच नुसरत सोशल मीडियावर फोटोंमुळेही चर्चेत असतात.

Nusrat Jahan | Sarkarnama

2010 मध्ये 'मिस कोलकाता फेअर-वन' सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात झाली.

Nusrat Jahan | Sarkarnama

'शोत्रू' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नुसरत जहाँने अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Nusrat Jahan | Sarkarnama

नुसरत जहाँ यांचे सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

Nusrat Jahan | Sarkarnama

'इन्स्टाग्राम'वर शेअर केलेल्या पोस्ट्समुळे जहाँ नेहमीच चर्चेत असतात.

Nusrat Jahan | Sarkarnama