Maneka Gandhi : इंदिरा गांधींच्या सुनबाई मनेका गांधींचा असा आहे संघर्षमय राजकीय प्रवास; पाहा फोटो

Rashmi Mane

अमेठीच्या निवडणुकीच्या मैदानात आमने-सामने

1984 च्या लोकसभा निवडणुकीत लोकांना आश्चर्याचा धक्का बसला कारण, गांधी घराणे एकमेकांविरोधात निवडणूक लढत होते. राजीव गांधी यांच्या विरुध्द संजय गांधी यांची पत्नी मनेका गांधी यांच्यात ही लढत झाली.

Maneka Gandhi | Sarkarnama

मनेका गांधींनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला

1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निवडणुका झाल्या तेव्हा मेनका गांधी यांनी अमेठीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

Rajiv Gandhi | Sarkarnama

80 मध्ये संधी मिळाली नाही

विमान अपघातात संजय गांधी यांच्या निधनानंतर 1980 मध्ये पोटनिवडणूक झाली होती. मनेका राजकारणात उतरतील आणि पतीच्या जागेवरून निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.

Maneka Gandhi | Sarkarnama

पहिल्यांदाच अमेठीतून खासदार

संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर अमेठी जागेवर पोटनिवडणूक झाली. १९८१ मध्ये पोटनिवडणुकीत राजीव गांधी पहिल्यांदा या जागेवरून खासदार झाले.

Maneka Gandhi, Rajiv Gandhi | Sarkarnama

गांधी घराण्यातील भांडण

१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींचा सामना मनेका गांधी यांच्याशी झाला.

Rajiv Gandhi | Sarkarnama

राजीव गांधींचा विजय

इंदिरा गांधींची हत्या सहानुभूतीच्या लाटेत अमेठीच्या लोकांनी मनेकांना नाही तर राजीव गांधींना मतदान केले आणि राजीव गांधी निवडून आले.

Rajiv Gandhi | Sarkarnama

सभांना गर्दी जमली पण विजय झाला नाही

मनेका गांधींच्या सभांना मोठा जनसमुदाय जमायचा, पण या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होऊ शकले नाही.

Rajiv Gandhi | Sarkarnama

Next : मॉडेलपेक्षा कमी नाही ही महिला अधिकारी, आठवड्यातून फक्त दोन दिवस अभ्यास करत UPSC उत्तीर्ण