Top 10 MP's In India: टॉप टेन खासदारांच्या यादीत सुप्रिया सुळे अव्वल; महाराष्ट्रातल्या या नेत्यांनीही मारली बाजी

अनुराधा धावडे

देशातील टॉप टेन खासदारांच्या यादीत पुण्यातील बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्या स्थानावर आहेत.

Supriya Sule | Sarkarnama

मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दुसरा क्रमांक पटकावला.

Shrirang barane | Sarkarnama

तामिळनाडूचे सेंथीलकुमार एस. हे देखील देशातील टॉप टेन खासदारांच्या यादीत आहेत

Senthilkumar S | Sarkarnama

धनुष एम. कुमार हे तामिळनाडूतील तेनकासी येथील लोकसभा खासदार असून त्यांचाही टॉप खासदारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

Dhanush M. Kumar | Sarkarnama

राजस्थानातील पाली लोकसभा मतदार संघाचे पी.पी. चौधरी हेदेखील देशातील टॉप खादांच्या यादीत आहेत.

P.P. Chaudhary | Sarkarnama

उत्तरप्रदेशातील हरीमपूर लोकसभा मतदार संघाचे पुष्पेंद्रसिंह चंदेल यांनीही टॉप खासदारांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

Pushpendra Singh Chandel | Sarkarnama

अंदमान -निकोबारचे खासदार कुलदीप राय शर्मा हेदेखील टॉप खासदांच्या यादीत आहेत.

Kuldeep Rai Sharma | Sarkarnama

झारखंड राज्याचे खासदार विद्युत बरन महतो टॉप खासदारांच्या यादीत आहेत.

Vidyut Baran Mahato | Sarkarnama

महाराष्ट्राचे कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे टॉप खासदरांच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत.

Dr. Shrikant Shinde | Sarkarnama

महाराष्ट्रातील शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहूल शेवाळे टॉप खासदारांच्या यादीत नवव्या स्थानावर आहेत.

Rahul Shewale | Sarkarnama

Next : शेतकरी नेते रविकांत तुपकरांची अनोखी लव्हस्टोरी; पाहा खास फोटो

Ravikant Tupkar | Sarkarnama