Kshama Tripathi : पत्रकारितेतील करिअर सोडून,भाजपमध्ये प्रवेश करणारी 'ही' महिला कोण ?

Rashmi Mane

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशात तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Kshama Tripathi | Sarkarnama

पक्षांमध्ये प्रवेश

या पार्श्वभूमीवर अनेक जन राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत.

Kshama Tripathi | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

यापैकीच एक आहेत, मध्य प्रदेशातील एका वृत्तवाहिनीच्या माजी मनोरंजन कार्यक्रम प्रमुख क्षमा त्रिपाठी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Kshama Tripathi | Sarkarnama

पक्षप्रवेश

केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, प्रदेशाध्यक्ष व खासदार विष्णुदत्त शर्मा यांच्या उपस्थितीत क्षमा त्रिपाठी यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे .

Kshama Tripathi | Sarkarnama

पत्रकारितेचा दहा वर्षाचा अनुभव

क्षमा त्रिपाठी यांना माध्यम क्षेत्रात काम करण्याचा सुमारे दहा वर्षांचा अनुभव आहे.

Kshama Tripathi | Sarkarnama

प्रिंट मीडियामध्ये काम

करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रिंट मीडियामध्येही काम केले.

Kshama Tripathi | Sarkarnama

दिल्लीच्या रहिवासी

उत्तर प्रदेश येथील मूळच्या गोंडा गावच्या असणाऱ्या क्षमा त्रिपाठी यांचे कुटुंब अनेक दिवसांपासून दिल्लीत वास्तव्यास आहे.

Kshama Tripathi | Sarkarnama

शिक्षण

क्षामा त्रिपाठी यांनी दिल्ली विद्यापीठातून हिंदी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय हरियाणातील हिसार येथील 'गुरु जांभेश्वर विद्यापीठा'मधून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

Kshama Tripathi | Sarkarnama

Next: मॉडेलपेक्षा' कमी नाहीत या 'आयएएस' अधिकारी...