Ramesh Bais: कोण आहेत महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल 'रमेश बैंस', जाणून घ्या!

सरकारनामा ब्यूरो

भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर रमेश बैंस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

Ramesh Bais | Sakarnama

बैंस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत.

Ramesh Bais | Sakarnama

त्यांनी वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपालपद भुषवले आहे. 

Ramesh Bais | Sakarnama

बैंस यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात महापालिकेपासून झाली. १९७८ मध्ये ते पहिल्यांदाच रायपूरनगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.

Ramesh Bais | Sakarnama

१९८० ते १९८४ दरम्यान मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.

Ramesh Bais | Sakarnama

१९८९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले.

Ramesh Bais | Sakarnama

त्रिपुरा आणि झारखंडचे ते राज्यपाल राहिले आहेत.

Ramesh Bais | Sakarnama

१९९८ ते २००४ या दरम्यान केंद्रीयमंत्री असताना त्यांनी विविध मंत्रीपदे भूषवली आहेत.

Ramesh Bais | Sakarnama