Jayant Patil News : जयंत पाटलांच्या वाढदिवशी पाहा कधीही न पाहिलेले खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आज (16 फेब्रुवारी ) वाढदिवस आहे.

Jayant Patil | Sarkarnama

राजकारणाचा समृध्द वारसा लाभलेले जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

Jayant Patil | Sarkarnama

राजारामबापूच्या पावलावर पाऊल ठेवत पाटील यांनी राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प राबवले आहेत.

Jayant Patil with family | Sarkarnama

1990 पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. अनेक चळवळींमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे.

Jayant Patil with Dilip Walse-Patil | Sarkarnama

जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकनिष्ठ, विश्वासू म्हणून ओळखले जाते.

Jayant Patil with Sharad Pawar | Sarkarnama

अमेरिकेत सिविल इंजिनीअरींगचे शिक्षण घेतलेल्या, जयंत पाटलांनी सलग 'नऊ' वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे.

Jayant Patil rare image | Sarkarnama

जयंत पाटलांच्या आयुष्याच्या प्रत्येक सुख-दुःखात खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या शैलजावहिनी सोबतचा एक खास फोटो.

Jayant Patil with his wife | Sarkarnama

राष्ट्रवादीचा महत्त्वाचा चेहरा म्हणून जयंत पाटील यांची ओळख आहे.

Jayant Patil with Supriya Sule and Ajit Pawar | Sarkarnama